Sweet Recipes In Marathi | स्वीट रेसिपीस मराठी | गॉड पदार्थ पाककृती
मग सणासुदीला गोडधोड पदार्थ कोणते करायचे हा प्रश्न आपल्या सगळ्यांसमोरच उभा राहतो. म्हणूनच काही खास सोपे पदार्थ तुमच्यासाठी देत आहोत. या अँपमध्ये विविध प्रकारच्या गोड पदार्थांची रेलचेल आहे. उकडीच्या मोदकापासून ट्रायफल पुडिंगपर्यंत, गुलाबजामपासून बंगाली रसगुल्ल्यापर्यंत, बर्फीपासून पुरणपोळीपर्यंत आणि जिलेबीपासून बुंदीच्या लाडवापर्यंत विविध पद्धतीच्या गोड पदार्थांच्या पाककृती यात दिल्या आहेत. या पुस्तकाचे मुख्य वैशिष्टय म्हणजे पेढे, बर्फी व हलवे यांच्या विश्वसनीय पाककृती! आपण हे पदार्थ घरच्याघरी अगदी सफाईने करू शकाल.
- राजस्थानी घेवर रेसिपी
- झटपट कलाकन्द रेसिपी
- काजू पनीर बर्फी रेसिपी
- शाही तुकडा रेसिपी
- किमामी शेवई रेसिपी
- शाही रबड़ी रेसिपी
- मिल्क केक रेसिपी
- नारियल की बर्फी रेसिपी
- बेसन की बर्फी रेसिपी
- काजू कतली बर्फी रेसिपी
- पेठा मिठाई रेसिपी
- मावा गुझिया रेसिपी
- बालूशाही रेसिपी
- बंगाली चमचम रेसिपी
- फ्रूट कस्टर्ड रेसिपी
- करारी जलेबी रेसिपी
- गाजर का हलवा रेसिपी
- चंद्रकला मिठाई रेसिपी
- मावा पेड़ा रेसिपी
- मूंग दाल हलवा रेसिपी
- कराची हलवा रेसिपी
- बूंदी के लड्डू रेसिपी
- मालपुआ रेसिपी
- गुलाब जामुन रेसिपी
- एगलेस बादाम केक रेसिपी
- फ्रूट और नट्स केक रेसिपी
Yes, the best things in life are the sweet treats. Indian Sweets or Mithai, are a type of confectionery that rely heavily on sugar, milk, flour and condensed milk, and cooked by frying, however the bases of the sweets vary by region. In the Eastern part of India for example, milk is a staple, and most sweets from this region are based on milk products. While Indians love their vast array of Indian food, their second love without a doubt, is the love for colorful sweets made at home or the complicated ones bought from nearest sweet shop.
Sweet Recipe In Marathi app helps you to be a good cook. Just follow given recipe step by step. This is app provides you the huge and simple home made sweet recipes. With this app you can maintain your favourite recipes list separately. Also you can share all recipes with your loved once.
For more Recipes download Sweet Recipes In Marathi